समूह राष्ट्रगान | group national anthem | samuha rashtra gan
नमस्कार शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशील पर्वानिमित्त दि. 12 मार्च 2021 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन केंद्र व राज्यशासनाने सुचविल्याप्रमाणे बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील शाळांमध्ये समूह राष्ट्रगान करण्यात येत आहेत. या विषयी माहिती आज पाहाणार आहोत.
समूह राष्ट्रगान (toc)
समूह राष्ट्रगान group national anthem samuha rashtra gan
बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वा. एकाच वेळी राष्ट्रगीत गायन होईल. यात सर्व कर्मचारी सामिल होतील. तसेच नागरिकांनाही यावेळी ते ज्याठिकाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायनास्तव आवाहन करावे.आजाद मैदान येथे बंड पथकाची व्यवस्था करणे,
राष्ट्रगीत राष्ट्रगान
राष्ट्रगीताचा मराठीतील अर्थ पाहू या.
तो असा....
जन-गण-मन अधिनायक जय है
भारत भाग्य विधाता
तू जनतेच्या हृदयाचा स्वामी आहेस. भारताचा भाग्योदय करणारा आहेस. तुझा जयजयकार असो!
पंजाब सिंध गुजरात मराठा
द्राविड उत्कल बंग।
पंजाब, सिंध, गुजरात, महाराष्ट्र, द्राविड म्हणजे दक्षिण भाग, उत्कल म्हणजे आताचा ओडिशा, बंगाल या सर्वांना तुझा नामघोष जागृत करतो. जागे करतो.
विंध्य हिमाचल यमुना गंगा,
उच्छल जलधितरंग।
विंध्याद्री आणि हिमाचल इथपर्यंत तुझे यशोगान ऐकू येतं. गंगा-यमुनेच्या प्रवाह संगीतात ते निनादित होतं. उसळी मारणाऱ्या समुद्राच्या लाटाही तुझ्या नामाचा गजर करतात.
तव शुभ नामे जागे,
तव शुभ आशिष मांगे;
गाहे तव जय गाथा।
जन-गण मंगलदायक जय है,
भारत-भाग्य-विधाता।
हे सर्व तुझ्यापाशी आशीर्वाद मागतात. तुझी कीर्ती गातात.
तू सर्व लोकांचं मंगल करणारा आहेस.
भारत के राष्ट्रगान जन गण मन का अर्थ - हिंदी
राष्ट्रगान का अर्थ इस प्रकार है:- “सभी लोगों के मस्तिष्क के शासक, कला तुम हो, भारत की किस्मत बनाने वाले [ये पंक्ति भारत के नागरिकों को समर्पित है, क्युकी लोकतंत्र में नागरिक ही वास्तविक स्वामी होता है] [ अगली पंक्तिया भारत देश की भूमि को नमन करते हुए है ] तुम्हारा नाम पंजाब, सिन्ध, गुजरात और मराठों के दिलों के साथ ही बंगाल, ओड़िसा, और द्रविड़ों को भी उत्तेजित करता है, इसकी गूँज विन्ध्य और हिमालय के पहाड़ों में सुनाई देती है, गंगा और जमुना के संगीत में मिलती है और भारतीय समुद्र की लहरों द्वारा गुणगान किया जाता है। वो तुम्हारे आर्शीवाद के लिये प्रार्थना करते है और तुम्हारी प्रशंसा के गीत गाते है। [अगली पंक्तिया देश के सैनिकों और किसानों को समर्पित है ] तुम ही समस्त प्राणियों को सुरक्षा एवं मंगल जीवन प्रदान करने वाले हो, और तुम ही भारत के वास्तिविक भाग्य विधाता हो जय हो जय हो जय हो तुम्हारी। आप सभी से मिलकर ये राष्ट्र बना है, अतः आप सबकी जय जय जय जय हे"
Meaning of India's national anthem Jana Gana Mana
The meaning of the national anthem is as follows:- "You are the ruler of the mind of all the people, art you are, the maker of the destiny of India [this line is dedicated to the citizens of India, because in a democracy the citizen is the real owner] [next lines India Country Your name stirs the hearts of Punjab, Sindh, Gujarat and Marathas as well as Bengal, Orissa, and the Dravidians, its echoes are heard in the Vindhyas and the Himalayas, the Ganges and the Jamuna. Joins the music and is sung by the waves of the Indian sea. He prays for your blessings and sings songs of your praise. [The next line is dedicated to the soldiers and farmers of the country] You are the one who gives protection and good life to all beings, and you are the real destiny creator of India, Jai Ho Jai Ho Jai Ho you. This nation has been formed by meeting all of you, so all of you are Jai Jai Jai Jai He.
भारताच्या राष्ट्रगीताचा इतिहास
राष्ट्रगीत म्हणजे राष्ट्राचे गीत. आपल्या मनात आपल्या राष्ट्राविषयी जे प्रेम वाटते, जो आदर वाटतो ते व्यक्त करणारे हे गीत. प्रत्येक देशाचे आपापले राष्ट्रगीत असते. राष्ट्रगीत म्हणजे आपल्या राष्ट्राचा मानबिंदू. म्हणून ते म्हणताना ताठ व स्तब्ध उभे राहायचे असते. भारताचे थोर कवी, नोबेल पारितोषिक विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी हे राष्ट्रगीत रचले आहे. रवींद्रनाथ टागोर हे बंगालचे. त्यामुळे संस्कृत वळणाच्या बंगाली भाषेतून त्यांनी हे गीत लिहिले आहे. महात्मा गांधी यांनी या गीताला भारताचे भक्तिगीत म्हटले आहे. तर स्वत: रवींद्रनाथ आपल्या गीताबद्दल म्हणाले होते, ‘प्रगती, अधोगतीमुळे ओबडधोबड बनलेल्या मार्गावरून युगानुयुगे प्रवास करणाऱ्या यात्रिकांचा जो चिरसारथी, जन गणाचा जो अंतर्यामी आणि मार्गदर्शक, अशा त्या भारत भाग्य विधात्याचाही या गीतात जयघोष केला आहे.’
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या गीताचे हिंदी रूपांतर केले व त्यांच्या आझाद हिंद सेनेचे सैनिक हे गीत गात असत. २७ डिसेंबर १९११ या दिवशी राष्ट्रीय सभेच्या व्यासपीठावर हे गीत पहिल्यांदा गायले गेले. २४ जानेवारी १९५० या दिवशी भारतीय घटना परिषदेने पहिल्या कडव्याला राष्ट्रगीत म्हणून मान्यता दिली. (पाच कडव्यांपैकी) आता आपण आपल्या राष्ट्रमातेची गाणी मुक्तकंठाने गातो. कारण आपल्या सर्व भारतीयांची आई एकच आहे. ती म्हणजे भारतमाता. आपल्या स्वत:च्या आईबद्दल जी भावना मनात असते तीच भावना भारतमातेबद्दल आहे.
रवींद्रनाथ टागोर लिखित 'जन गन मन अधिनायक' हे प्रथम बंगाली भाषेत लिहिले गेले आणि त्याची हिंदी आवृत्ती 24 जानेवारी 1950 रोजी संविधान सभेने स्वीकारली. टागोरांनी 1911 मध्ये हे गाणे आणि संगीत तयार केले आणि ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कलकत्ता बैठकीत 27 डिसेंबर 1911 रोजी पहिल्यांदा गायले गेले. या गाण्याची आवृत्ती बंगालीमधून इंग्रजीत अनुवादित करण्यात आली आणि त्यानंतर त्याचे संगीत आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यातील मदनपल्ले येथे सजवण्यात आले. भारताचे राष्ट्रगीत गाण्यासाठी दिलेला वेळ 52 सेकंद आहे आणि यावेळी सर्व लोक सावध मुद्रेत भारतीय ध्वजाकडे तोंड करतात.
And it is also simply monetized how social media apps sell boosted posts. Even so, Apple can say that it doesn't sell playing, it simply sells adverts, it's less than them to determine what these adverts are for. Here 메리트카지노 are some key distinctions between the preferred forms of on-line roulette. Your odds of winning are precisely proportionate to the probability that your choice will be appropriate.
ReplyDelete