हर घर तिरंगा २०२२ प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे | Har Ghar Tiranga Certificate Download
आपल्या भारत देशाला स्वातंत्र्याचे ७५ वे वर्ष साजरे केले जाणार आहे.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव" अंतर्गत केंद्र सरकारच्या सूचनांनुसार “हर घर तिरंगा " हा उपक्रम राबविले जात आहे त्या अनुषंगाने हर घर तिरंगा या अभियान सहभाग घेऊन प्रमाणपत्र मिळावा.तसेच हर घर तिरंगा जनजागृती करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
हर घर तिरंगा २०२२ प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे |
प्रमाणपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील Stepकरा ⬇️
मराठी भाषा
Location Allow करा
आपले नाव टाइप करा
आपला मोबाईल नंबर टाका
Next वर क्लिक करा
Pin a Flag करून प्रमाणपत्र डाऊनलोड करा
हिंदी भाषा
स्थान की अनुमति दें
अपना नाम डालें
अपना मोबाइल नंबर दर्ज करें
अगला क्लिक करें
फ्लैग पिन करें और प्रमाणपत्र डाउनलोड करें
English भाषा
Allow location
Type your name
Enter your mobile number
Click on Next
Pin a Flag and download the certificate
🇮🇳 *हर घर तिरंगा 🇮🇳 प्रमाणपत्र मिळवा मिळवण्यासाठी खालील लिंक वर click करा ⬇️ Har Ghar Tiranga Certificate* ⬇️🇮🇳🇮🇳 ( blue line के उपर क्लिक करो)