हर घर तिरंगा घोषवाक्य मराठी | घरोघरी तिरंगा घोषवाक्य मराठी| har ghar tiranga ghoshvakya marathi| gharoghari tiranga ghoshvakya marathi
नमस्कार आज आपण केंद्र शासनाच्या सूचनांनुसार हर घर तिरंगा (घरोघरी तिरंगा) हा उपक्रम दि. १३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट, २०२२ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी हर घर तिरंगा घरोघरी तिरंगा घोषवाक्य har ghar tiranga ghoshvakya marathi gharoghari tiranga ghoshvakya marathi पाहाणार आहोत.
हर घर तिरंगा घोषवाक्य मराठी घरोघरी तिरंगा घोषवाक्य |
हर घर तिरंगा घोषवाक्य मराठी घरोघरी तिरंगा घोषवाक्य मराठी
१.मेरा देश मेरी शान, हर घर तिरंगा अभियान .
३.घरो घरी तिरंगा फडकवू स्वातंत्र्याचा अमृतोत्सव..
अभिमानाने साजरा,करू .
४ .सर्व मिळून देशभक्त्तिची भावना जागृत करुया प्रत्येक घरात तिरंगा फडकवूया.
५.तिरंगा हा आपला अभिमान आहे ,
हा आपल्या सर्वांचा मान व सन्मान आहे...
har ghar tiranga ghoshvakya gharoghari tiranga ghoshvakya
६.आपला राष्ट्रध्वज सर्वात प्रिय आहे,
तीन रंगांचा हा आपला तिरंगा आहे.....
७. आपला राष्ट्रध्वज आपला अभिमान आहे,
आपला तिरंगा आपला सन्मान आहे.
८.स्वातंत्र्य लढा तो महान
माझा तिरंगा माझी शान.
९. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई,
तिरंगा फडकवू घरोघरी .
१०.एकच आमचा नारा
घरोघरी तिरंगा .
हे नक्की वाचा ⬇️
आझादी का अमृत महोत्सव प्रश्न मंजुषा
स्वराज्य महोत्सव उपक्रम माहिती
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मराठी भाषण
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव इंग्लिश भाषण
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हिंदी भाषण
हर घर तिरंगा प्रमाणपत्र कसे डाउनलोड करावे
चित्रकला स्पर्धा अमृत महोत्सव वर्ष
रांगोळी स्पर्धा अमृत महोत्सव वर्ष
मानवी साखळी द्वारे भारतीय नकाशा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध लेखन
हर घर तिरंगा /घरोघरी तिरंगा माहिती