कोकणातील गणेशभक्तांना टोल माफी | Kokanatil ganeshbhaktana toll free | टोल फ्री पास फॉर्म pdf | कोकणातील गणेश भक्तांना toll free पास कसा काढावा मार्गदर्शन कोकण गणेशोत्सव 2022
नमस्कार मित्रांनो सर्वांना येणार गणेश चतुर्थी च्या हार्दिक शुभेच्छा. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी दिली आहे ती म्हणजे कोकणातील गणेशभक्तांना टोल माफी Kokanatil ganeshbhaktana toll free टोल फ्री पास फॉर्म pdf कोकणातील गणेश भक्तांनी toll free पास कसा काढावा कोकण गणेशोत्सव 2022 गणेश दर्शन टोल toll माफी फॉर्म पास मराठी माहिती पाहणार आहे.
कोकणातील गणेशभक्तांना टोल माफी | Kokanatil ganeshbhaktana toll free | टोल फ्री पास फॉर्म pdf | कोकणातील गणेश भक्तांनी toll free पास कसा काढावा मराठी माहिती | कोकण गणेशोत्सव 2022
पास वर काय लिहावे
आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस / पोलीस संबंधीत प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. ऑफिसेस मध्ये उपलब्ध करुन देण्यात यावेत. तसेच सदरचे पास परतीच्या प्रवासाकरीता ग्राह्य धरण्यात येतील.
सन २०२२ च्या गणेशोत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या भाविकांना / वाहनांना पथकरातून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्या अनुषंगाने दिनांक २७.०८.२०२२२ ते दिनांक ११.०९.२०२२ या कालावधीत मुंबई-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग (राम-४८), मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (रा.म.६६) वरिल व इतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यावर कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांना / वाहनांना पथकरातून सवलत देण्यात येत आहे.
कोकणातील गणेशभक्तांना टोल माफी | Kokanatil ganeshbhaktana toll free | टोल फ्री पास फॉर्म pdf | कोकणातील गणेश भक्तांनी toll free पास कसा काढावा मराठी माहिती | कोकण गणेशोत्सव 2022
सन २०२२ च्या गणेशोत्सवाकरीता कोकणात जाणाऱ्या भाविकांना / वाहनांना पथकरातून सूट देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती ती पूर्ण केली आहे.
शासन निर्णय
कोकणातील गणेश भक्तांनी toll free पास फॉर्म कसा काढावा मराठी माहिती | कोकण गणेशोत्सव 2022
कोकणातील गणेशोत्सव साठी toll free पास फॉर्म pdf Download करा ⬇️