मानवीसाखळी द्वारे भारतीय नकाशा साकारणे | Manavi sakhali dware bhartiya nakasha sakarne
नमस्कार शिक्षक व विद्यार्थी मित्रांनो भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत. या गौरवशील पर्वानिमित्त दि. 12 मार्च 2021 ते 15 ऑगस्ट 2023 या कालावधीत आजादी का अमृत महोत्सव या उपक्रमाचे आयोजन केंद्र व राज्यशासनाने सुचविल्याप्रमाणे बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील शाळांमध्ये मानवीसाखळी द्वारे भारतीय नकाशा साकारणे आयोजित करण्यात येत आहेत. या विषयी माहिती आज पाहाणार आहोत.
मानवीसाखळी द्वारे भारतीय नकाशा साकारणे
भारत युवकांचा देश. युवकांची एकतेची शक्ती हे उद्याचे बलशाही भारताचे वैभव. “भारतीय एकता व अखंडिता” या साठी स्वतः पुढाकार घेत एकमेकांच्या हातात हात घेऊन भविष्यातील भारत घडविण्यासाठी ही लहान मुले असा संदेश मानवी साखळीतून भारताचा नकाशा निर्माण करून देत आहेत.
मानवीसाखळी द्वारे भारतीय नकाशा साकारणे |