Type Here to Get Search Results !

फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस माहिती | फाळणी भयभट स्मरण दिन |विभाजन विभीषिका स्मरण दिन |Partition Horrors Remembrance Day pdf

  फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस  माहिती |  फाळणी भयभट स्मरण दिन |विभाजन विभीषिका स्मरण दिन |Partition Horrors Remembrance Day pdf

स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला 14 ऑगस्ट, रविवारी CP मधील सेंट्रल पार्क येथून दुपारी 4.30 वाजता "फाळणी भयपट स्मरण दिन" फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस  माहिती फाळणी भयभट स्मरण दिन  विभाजन विभीषिका स्मरण दिन  पी डी एफ Nartition Horrors Remembrance Day   म्हणून 'सायलेंट मार्च काढण्यात येईल. ही पदयात्रा केजी मार्गाने राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पोहोचेल. त्यानंतर नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) कॅम्पसमध्ये एक प्रदर्शन सुरु होईल, जे 31 ऑगस्टपर्यंत चालेल. पदयात्रा सुरु होण्यापूर्वी देशाच्या फाळणीत बळी पडलेल्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळण्यात येणार आहे. या 'सायलेंट मार्चमध्ये केंद्रीय सांस्कृतिक मंत्री जी. किशन रेड्डी, सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल आणि मीनाक्षी लेखी यांच्यासह समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार आहेत.
Partition Horrors Remembrance Day 


फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस  माहिती  फाळणी भयभट स्मरण दिन  विभाजन विभीषिका स्मरण दिन    Partition Horrors Remembrance Day pdf   


देशाची फाळणी ही एक शोकांतिका आहे जी शब्दात व्यक्त करता येणार नाही ज्यात लाखो लोक मारले गेले किंवा बेघर झाले. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 14 ऑगस्ट रोजी "फाळणीचा भीषण स्मरण दिन" साजरा करण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून फाळणीचा फटका बसलेल्या लाखो कुटुंबांचे दुःख आमच्या आठवणीतून नाहीसे होऊ नये.म्हणून हा विभाजन विभीषिका स्मरण दिन  पी डी एफ Nartition Horrors Remembrance Day साजरा करायचा आहे.

फाळणीच्या भीषण आठवणींचा दिवस  माहिती फाळणी भयभट स्मरण दिन विभाजन विभीषिका स्मरण दिन   Partition Horrors Remembrance Day pdf   

 
फ्लिपबुक पाहण्यासाठी कृपया खालील चित्रावर क्लिक करा.⬇️

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad