स्वराज्य महोत्सव उपक्रम संपूर्ण मराठी माहिती | Swarajya Mahotsav Activities sampurn Information in marathi
भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने या गौरवशाली पर्वा निमित्त दि. १२ मार्च २०२१ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत देशात सर्वत्र आझादी का अमृत महोत्सव" या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक/ कांतिकारक / स्वातंत्र्य संग्रामात पडलेल्या विविध घटना याचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरुपी जनमानसात राहावी या उद्देशान या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी दि. 9 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे स्वराज्य महोत्सवानिमित्त उपक्रम राबविण्यात येत आहेत. या कालावधीत स्वराज्य महोत्सव' अंतर्गत शालेय स्तरावर विविध उपक्रमांचे जास्तीत जास्त जनसहभागातून यशस्वीरित्या आयोजन करण्यात यावे.
स्वराज्य महोत्सव उपक्रम संपूर्ण मराठी माहिती |
स्वराज्य महोत्सव उपक्रम मराठी माहिती
प्रत्येक शाळेतून एक शिक्षक' या उपक्रमासाठी वॉलेंटियर्स (स्वयंसेवक) म्हणून नेमावा. तसेच एका विद्याथ्र्यांची वॉलेंटीयर्स (स्वयंसेवक) म्हणून निवड करावी. शाळेसाठी आवश्यकता असल्यास वादी भांडार चर्नीरोड येथून झेंडा खरेदी करावा. तसेच शाळा व्यवस्थापन समिती पालक परिसरातील जनता यांना दि. 11 ऑगस्ट 2022 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत घरावर झेंडा लावण्यास प्रोत्साहित करावे. ( घरोघरी तिरंगा )नागरिकांनी घराला तोरण बांधावे, नागरिकांनी राष्ट्रध्वज विकत घेऊन आपल्या घरावर फडकवावा. (सदर राष्ट्रध्वजाची संहिता लक्षात घेऊन घरावर राष्ट्रध्वज फडकवणे अपेक्षित आहे.)
Swarajya Mahotsav Activities sampurn Information in marathi
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत दि. 9 ऑगस्ट 2022 ते दि. 17 ऑगस्ट 2022 या कालावधीमध्ये महापालिका क्षेत्रात "स्वराज्य महोत्सव" अंतर्गत शालेय स्तरावर नियोजनबद्ध उपक्रम आयोजित करावयाचे आहेत. खालील दिलेल्या नियोजनाप्रमाणे शाळास्तरावर उपक्रमांचे आयोजन करण्यात यावे.
उपक्रम - स्वराज्य महोत्सव
दिनांक | वार | कार्यक्रम |
---|---|---|
४ ऑगस्ट | गुरुवार | भारतीय स्वातंत्र्याशी संबंधित प्रश्नमंजुषा |
५ ऑगस्ट | शुक्रवार | पर्यावरणाला हानी पोहचवणारे घटक या विषयावर निबंध स्पर्धा |
६ ऑगस्ट | शनिवार | शालेय व्यवस्थापन समिती व औषधी वनस्पतीची लागवड |
८ ऑगस्ट | सोमवार | मोबाईलचे दुष्परिणाम मार्गदर्शन व चर्चा |
९ ऑगस्ट | मंगळवार | सकाळी 11.00 वाजता मनपा क्षेत्रातील सर्व साबामध्ये एकाच वेळी राष्ट्रगान होईल |
१०ऑगस्ट | बुधवार | स्वातंत्र्यावर आधारित व संबंधित चित्रकला स्पर्धा |
११ ऑगस्ट | गुरुवार | रांगोळी स्पर्धा (स्वातंत्र्याशी आधारित व संबंधित) |
१२ ऑगस्ट | शुक्रवार | गायन स्पर्धा व नृत्य स्पर्धा(देश भक्तीवर आधारीत) |
१३ ऑगस्ट | शनिवार | हर घर तिरंगा |
१४ ऑगस्ट | रविवार | पर्यावरण संवर्धन शपथ |
१५ ऑगस्ट | सोमवार | प्रभात फेरी ,ध्वजारोहण स्काऊट गाईड संचालन |
१७ऑगस्ट | मंगळवार | कार्यक्रम समारोह . |
दि.9 ऑगस्ट 2022
विषय - समूह राष्ट्रगान
कार्यक्रम तपशील -
बृहन्मुंबई मनपा क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये दि. 9 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 वा. एकाच वेळी राष्ट्रगीत गायन होईल. यात सर्व कर्मचारी सामिल होतील. तसेच नागरिकांनाही पाणी असतील त्या ठिकाणी उभे राहून राष्ट्रगीत गायनास्तव आवाहन करावे.
दि. 10 ऑगस्ट 2022
विषय - १)शालेय व्यवस्थापन समिती मातापालक संघ यांची विशेष बैठकीचे आयोजन.
२) कार्यालय शालेय इमारत परिसर स्वच्छता
कार्यक्रम तपशील -
दि. 10 ऑगस्ट 2022 रोजी प्रत्येक शाळेत आजादी का अमृत महोत्सव या विषयावर शालेय व्यवस्थापन समिती मातापालक संघ यांच्यासोबत आबादी का अमृत महोत्सव याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात यावी. दि. 10 ऑगस्ट 2022 या कालावधीत स्वराज्य महोत्सव तयारीसाठी आवश्यक घटकाने सहाय्य घेण्याबाबत चर्चा करावी. हर पर झंडा हा उपक्रम प्रत्येक नागरिक राबवेल या विषयी समेत सूचना देण्यात याव्यात. अमृत महोत्सवाचे महत्व विशद करन त्यामध्ये विशेषत्वाने ज्येष्ठ नागरिक खिया विद्यार्थी यांनी सहभाग घेण्याबाबत आवाहन करण्यात यावे.
दि.10 ऑगस्ट 2022 रोजी स्वराज्य महोत्सवानिमित्त कार्यालय, शालेय इमारत परिसर आदिंची स्वच्छता ठेवावी.
बृहन्मुंबई मनपा परिपत्रक ⬇️
दि.11 ते 17 ऑगस्ट 2022
विषय - "स्वराज्य महोत्सव" या विषयावर नाटिका सादरीकरण
कार्यक्रम तपशील -
दि.11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत A, B, C, D वॉर्डमधील माळांनी पेंग्विन सभागृह (ऑडीटोरियम) वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय भायखळा (पूर्व) येथे स्वराज्य महोलान या विषयावर नाटिका सादरीकरण.
दि.11ऑगस्ट 2022 -
विषय - "हर पर तिरंगा / आजादी का अमृत महोत्सव बाकाम (AKAM) लोगो.
कार्यक्रम तपशील -
दि.11 ऑगस्ट 2022 रोजी प्रत्येक नागरिकांनी आजादी का अमृत महोत्सव हर पर तिरंगा या उपक्रमात सहभागी होणे. आवश्यक आहे. त्यासाठी शालेय स्तरावरुन शाळा व्यवस्थापन ममिती, विद्यार्थी, पालक यांना प्रोत्साहित करावे. दि. 11 ऑगस्ट 2022 रोजी आजादी का अमृत महोत्सव आकाम (AKAM) लोगो शाळा इमारतीवर दर्शनी भागावर लावणे.
विषय - महिला मेळावे
कार्यक्रम तपशील - आजादी का अमृत महोत्सव या पार्श्वभूमीवर वॉर्ड स्तरावर/शालेय स्तरावर महिना मेळाव्यांचे आयोजन दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी करण्यात यावे यासाठी अंगणवाडी, बालवाडी, आशावकर, शाळेतील शिक्षिका यांनी पुढाकार घ्यावा.महिला मेळाव्यातून भारतीय स्वातंत्र्याविषयी
मिळवण्यामध्ये महिलांचे योगदान
कसे होते यानीही माहिती दयावी.
किशोरी मेळावे -दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी शाळेतील अंगणवाडी सेविका / मदतनीस, आशा वर्कर, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित त यांच्या सहकार्यातून किशोरी मेळाव्यांचे आयोजन करावे. आरोग्य विषयक माहिती तसेच समुपदेशन यामध्ये अंतर्भूत असावे. योग्य व सकस आहार, बालविवाहाचे दुष्परिणाम यावरही अमेयातून चर्चा करण्यात यावी.
🇮🇳तिरंगा selfie 🇮🇳
निबंध स्पर्धेचे आयोजन
-दि. 12 ऑगस्ट 2022 रोजी मानेय स्तरावरुन स्वराज्य महोत्सव' या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करावे. सदर स्पर्धेच्या आयोजनात स्पेशल शिक्षकांचा सहभाग असावा.
दि. 13 ऑगस्ट 2022
वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी मानेय स्तरावरून 'स्वराज्य महोत्सव या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करावे. सदर स्पर्धेच्या आयोजनात स्पेशल शिक्षकांचा सहभाग असावा.
वृक्षारोपण
दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी शालेय आवार/परिसरातवृक्षारोपण करण्यात यावे.
सांस्कृतिक कार्यक्रम
दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी स्वराज्य महोत्सवानिमित्त शालेय स्तरावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम संगीत शिक्षकांच्या सहकार्याने घेण्यात यावेत. प्रबोधनपर, देशभतीपर,स्तदायक गीतांचे गायन करावे.
अनसंग हिरोची माहिती
दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी शालेय फलकावर/परिपाठाच्या वेळी स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी अनसंग हिरोची माहिती दयावी. अशा हिरोची गोळी आदि शिक्षक/विद्यार्थी यांच्या सहभागातून सादर करावे.
वारसा स्थळ, पुरातत्व इमारतीचे महत्व
दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी मनपा क्षेत्रातील ऐतिहासिक स्थळांना शालेय विद्यार्थी शाळा व्यवस्थापन समितीच्या भेटी चान्यात तसेच वारसा स्थळ, पुरातत्व इमारतीचे महत्व विशद करावे.
दिनांक - १४ ऑगस्ट २०२२
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज असल्याने पर्यावरणाचा द्वारा होऊ नये, वृक्ष लागवड करावी आणि प्लास्टिक बंदी करावी यासाठी सर्वांनी शपथ घेणे अपेक्षित आहे.आम्ही नागरिक शपथ घेतो की, 'आम्ही निसर्गाचे रक्षण करु प्लास्टिक वस्तू वापरणार नाही, वृक्ष लागवड करून माणि त्यांचे संवर्धन व जतन करू." अशी शपथ दि. 14 2022 रोजी घेण्यात यावी.
दिनांक - 15 ऑगस्ट 2022
दि. 15 ऑगस्ट 2022 रोजी मनपा क्षेत्रातील सर्व शाळांमध्ये स्वातंत्र्यदिनी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात यावे या प्रभातफेरीत सर्वांचा सहभाग असावा स्वातंत्र्यदिनी स्काऊट गाईड आरएसपी कॅडेट था. शिक्षण टेटचे संचलन करण्यात यावे तसेच सायक्लोपन/रेयॉन आयोजन विद्यार्थी/शिक्षकाच्या सहभागातून करण्यात यावे.
दिनांक - १७/०८/२०२२शालेय / परिसराचा इतिहास राष्ट्राचा इतिहास
प्रत्येक शाळेला परिसराता एक इतिहास असतो. त्या इतिहासाची माहिती तरुण पिढीला असणे आवश्यक आहे. यामध्ये सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक साधनसंपत्तीबाबत दि. 17 ऑगस्ट 2022 रोजी विद्यायांकडून नोंदी करवून घ्याव्यात. परिसरातील कोणी स्वातंत्र्ययात सहभागी झालेल्या व्यक्ती परिसरातील व्यक्ती/परिसरात पडलेल्या स्वातंत्र्यलयाच्या विशेष घटना यांचीही नोंद करावी.
हे नक्की वाचा ⬇️
🇮🇳तिरंगा selfie 🇮🇳