स्वातंत्र्य दिन घोष वाक्य मराठी | swatantrya din ghosh vakya
स्वातंत्र्य दिन घोष वाक्य मराठी |
निशाण फडकत राही, निशाण झळकत राही,
देशभक्तीचे गीत आमुचे दुनियेत निनादत राही ।
देशप्रेम फक्त एका दिवसाप्रमाणे नसावं,
ते कायमच मनात असावं
तीन रंग प्रतिभेचे, नारंगी, पांढरा आणि हिरवा,
रंगले न जाणे किती रक्ताने, तरी फडकतो मोठ्या उत्साहाने
तिरंगा तीन रंगांचा आभाळी आज सजला,
नतमस्तक मी त्या सर्वांसाठी ज्यांनी भारत देश घडविला.
स्वातंत्र्य दिन घोष वाक्य मराठी | swatantrya din ghosh vakya
स्वातंत्र्य दिन चिरायू होवो.
हिंदू, मुस्लीम, सीख, ईसाई, हम सब बच्चे भाई, भाई ।
विजयी विश्व तिरंगा प्यारा
स्वातंत्र्य दिन घोष वाक्य मराठी | swatantrya din ghosh vakyaजान भी देंगे, खून भी देंगे, देश की मिट्टी कभी नहीं देंगे।
सारे जहाँ से अच्छा, हिंदूस्ताँ हमारा
देश की दौलत, हम सब बच्चे
हम सब एक हैं ।
मेरा भारत महान है ।
देश का निर्माण कौन करेंगे, हम करेंगे, हम करेंगे।
कश्मीर हो या कन्याकुमारी, हम सब सारे भाई भाई ।
स्वातंत्र्य दिनाचा विजय असो.
जय जवान, जय किसान.
वंदे मातरम्.
स्वच्छ भारत, सुंदर भारत.
एक कदम स्वच्छता की ओर.
देश का रक्षा कौन करेंगे, हम करेंगे, हम करेंगे ।