Type Here to Get Search Results !

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चित्र लोगो मराठी कविता शुभेच्छा संदेश निबंध भाषण पी डी एफ | swatantryacha amrut mhotsav chitra logo marathi kavita shubhecha sandesh nibandha bhashan pdf

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चित्र लोगो मराठी कविता शुभेच्छा संदेश निबंध भाषण पी डी एफ | swatantryacha amrut mhotsav chitra logo marathi kavita shubhecha sandesh nibandha bhashan pdf 

या वर्षी आपण ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत . स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाले . म्हणून हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष म्हणून साजरे केले जाणार आहे. या निमित्ताने संपूर्ण देशभर अनेक उपक्रम राबविले जात आहेत. त्या पैकी आज आपण  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चित्र , लोगो ,मराठी कविता शुभेच्छा संदेश निबंध भाषण पी डी एफ या विषयी माहिती पाहाणार आहोत. चला तर मंग आपण सर्व या मध्ये सहभागी होऊ व हे वर्ष उत्साहाने व आनंदाने साजरे करू बोला भारत माता की जय , वंदे मातरम । 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव चित्र swatantryacha amrut mhotsav chitra





स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव लोगो swatantryacha amrut mhotsav logo


 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कविता मराठी swatantryacha amrut mhotsav kavita marathi

अमृत महोत्सव कविता - 
देऊनिया आहुती प्राणांची, 
वाचविले आपल्या भारतभूमीला. 
संकटे सारी स्वतःची झेलुनी, 
स्वतःच्या तनाच्या चिंधड्या होऊनी, 
जीवन आपुले त्यागले या कर्मभूमीला
मनी ध्यानी नसतांना,
अचानक आलेला वार शत्रुचा झेलुनी, 
कवटाळले ज्या देशवीरांनी मृत्युला .
सदैव असैन प्रणाम माझा, 
शहीद झालेल्या देशभक्तांना .. 
भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या शूर वीरांना..


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव शुभेच्छा संदेश  swatantryacha amrut mhotsav shubhecha sandesh 

१) स्वातंत्र्य मिळवणे सोपे काम नाही. पण त्याशिवाय जगणे कठीण आहे. म्हणून आपले पहिले कर्तव्य कोणत्याही किंमतीवर स्वातंत्र्यप्राप्ती करणे - राष्ट्रपिता महात्मा गांधी.

२)जन्मभूमी स्तव धाव घेतली, सोडुनी आपले माता पिता आयुष्याची होळी केली, स्वतःच रचली आपली चिता 
देशासाठी शहीद होऊन, स्वतंत्र केली भारत माता
 शूर-वीरांच्या पराक्रमाची, चला गाऊया गौरव गाथा.

३) स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान...
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

४) 🇮🇳 रंग बलिदानाचा त्या तिरंग्यात पहावा... उत्साह देशप्रेमाचा अंगी संचारावा... जयघोष भारताचा आसमंती गुंजावा... सण हा स्वातंत्र्याचा सदैव चिरायु व्हावा...🇮🇳

५) 🇮🇳सारे जहाँ से अच्छा
हिंदुस्तान हमारा 🇮🇳

६) 🇮🇳हम सबका एक ही नारा,
 हमारा देश सबसे प्यारा🇮🇳

७) स्वतंत्र होणे म्हणजे केवळ बेड्या तोडून टाकणे नाही, तर इतरांचा सन्मान वाढेल आणि त्यांना स्वांतत्र्य मिळेल 
अशा प्रकारचे जीवन जगणे म्हणजे स्वातंत्र्य-  नेल्सन मंडेला

८)सर्व भारतीयांना " स्वातंत्र्यदिनाच्या" हार्दिक शुभेच्छा सर्व वीर जवानांना शत् शत् नमन जय हिंद जय भारत

९)जश्न आज़ादी का मुबारक हो देश वालो को फंदे से मोहब्बत थी हम वतन के मतवालो को ।

१०) कैद्यासारखे जीवन जगण्यापेक्षा स्वातंत्र्याची लढाई लढता लढता मरणे हे केव्हाही श्रेष्ठ आहे - बॉब मार्ले

 स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निबंध swatantryacha amrut mhotsav nibandha ⬇️


स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव भाषण  swatantryacha amrut mhotsav bhashan ⬇️













Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad