पोलीस भरती 2022 महत्वाची कागदपत्रे कोणती | police bharati 2022 mahatavachi kagadpatre konti
नमस्कार आज च्या लेखात आपण पोलीस भरती 2022 साठी महत्वपूर्ण कादगपत्रे कोणती या विषयी माहिती पाहाणार आहोत.
पोलीस भरती साठी आवश्यक कागदपत्रे , प्रमाणपत्रे व आवेदन अर्ज भरण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत किवा त्यापुर्वी उमेदवारांनी प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे.
पोलीस भरती 2022 महत्त्वाची कागदपत्रे
खालील एकूण १७ कागदपत्रे महत्त्वाची आहेत.
१). SSC / HSC उत्तीर्ण प्रमाणपत्र.
२) जन्मदाखला.
३)रहिवाशी प्रमाणपत्र.
४) जातीचे प्रमाणपत्र .
५) जात वैधता प्रमाणपत्र.
६) संगणक परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र (MSCIT).
७)खेळाडू प्रमाणपत्र व पडताळणी अहवाल (शासन निर्णय दि.१७/३/२०१७ व दि. ११/०३/२०१९ प्रमाणे).
८) महिला उमेदवारांकरिता व अजा, अज उमेदवार वगळता इतर मागासवर्गीय उमेदवारांकरिता नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र.
९) माजी सैनिकांसाठी Discharge प्रमाणपत्र.
१०) गृहरक्षक दलाकरिता आवश्यक असलेले प्रमाणपत्र.
११) प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र .
१२) भूकंपग्रस्ताचे प्रमाणपत्र.
१३) पोलीस पाल्य प्रमाणपत्र.
१४) अनाथाबाबतचे प्रमाणपत्र .
१५) अंशकालीन प्रमाणपत्र .
१६ ) इडब्ल्यूएस प्रमाणपत्र .
१७) NCC प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे.
उपरोक्त नमूद कागदपत्र शासन निर्णयानुसार व परिपत्रकानुसार अंतिम निवड झाल्यानंतर तपासण्यात येतील.
हे नक्की वाचा ⬇️