गोवर संसर्ग कसा रोखावा दहा कलमी कार्यक्रम | govar sansarg kasa rokhava dha kalmi karyakram| गोवर ची लक्षणे उपचार औषध निदान | Ten-point program on how to prevent measles infection | Measles symptoms treatment drug diagnosis | Govar lakshane aoushadh upay
आज च्या लेखात आपण गोवर आजाराविषयी माहिती पाहणार आहोत.
अनेक दिवसांपासून राज्यात गोवर संसर्ग चा प्रादुर्भाव वाढत आहे .हा आजार कसा कमी करता येईल यासाठी आरोग्यमंत्री यांनी गोवर संसर्ग कसा रोखावा दहा कलमी कार्यक्रम govar sansarg kasa rokhava dha kalmi karyakram गोवर ची लक्षणे उपचार औषध निदान Ten-point program on how to prevent measles infection Measles symptoms treatment drug diagnosis Govar lakshane aoushadh upay या विषयी जनजागृती करून तसेच गाव ,नगरपालिका, महानगरपालिका या ठिकाणी लसीकरण मोहीम राबवण्यास सांगितले आहे. चला तर या विषयी अधिक माहिती करून घेऊया.
गोवर संसर्ग कसा रोखवा |
गोवर संसर्ग म्हणजे काय ?What is measles infection?
गोवर हा हवाजनित रोग आहे.गोवर हा विषाणू मुळे होणार संसर्गजन्य रोग आहे .गोवर पॅरामीक्सोव्हिरिडे कुटुंबातील मॉर्बिली विषाणूमुळे होतो .
गोवर संसर्ग लक्षणे Measles symptoms
👉१)गोवर संसर्गाची सुरुवात , ताप येणे सर्दी व खोकला होणे याने होते.
👉२) डोळ्यांची आग होणे (जळजळ होणे) किंवा डोळे लाल होतात.
👉३) डोळ्यांना प्रकाश सहन होत नाही
👉 ४)घसा दुखणे,अशक्तपणायेणे
👉 ५) तोंडाच्या आतील बाजूस पांढऱ्या रंगाचे डाग येतात.
👉 ६) अंग दुखणे.
👉 ७)अंगावर लालसर बारीक पुरळ येते.
ही लक्षणे गोवर संसर्गामध्ये दिसून येतात.
गोवर संसर्ग उपाय Remedies for measles infection
👉 गोवर उपचारात लहान मुलांना व्हिटॅमिन - A दिले जाते.
👉गोवरच्या रुग्णाने विश्रांती घेणे आवश्यक असते.
👉 सकस आहार व पदार्थ रुग्णाच्या आहारात असावेत.
👉सर्वसाधारणपणे 8 ते 14 दिवसात खोकला, ताप वैगेरे लक्षणे कमी होऊन पुरळसुद्धा कमी होऊन आजार बरा होतो.
गोवर आणि लसीकरण 💉:Measles and vaccination
👉 💉MMR लसीमुळे गालगुंड (Mumps).
👉 गोवर (Measles) आणि वाऱ्याफोड्या (Rubella) ह्या तीन आजारांपासून रक्षण होते.
👉💉MMR vaccine लहानपणी दिली जाते.
👉 💪 गालगुंड, गोवर आणि रूबेला अशा आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते.
Ten-point program on how to prevent measles infection
👉 ताप पुरळ रुग्णाचे गतिमान सर्वेक्षण
👉 राज्यातील गोवर हॉट स्पॉटचा शोध उद्रेक स्थळे, लसीकरण कमी असणारे भाग, लोकसंख्येची दाटीवाटी असणारे पंचित समाज समूह आणि कुपोषणग्रस्त भागात विशेष भर.
👉विभागीय स्तरावर शीघ्र प्रतिसाद पथके आणि स्थानिक सूक्ष्म कृती आराखडा
👉 ९ महिने ते ५ वर्षेवयोगटातील बालकांसाठी विशेष लसीकरण अभियान आणि उद्रेक प्रतिसाद लसीकरण
👉कुपोषित बालकांकडे विशेष लक्ष - प्रत्येक कुपोषित बालकाला प्राधान्याने उपचारात्मक
गोवर संसर्ग कसा रोखावा दहा कलमी कार्यक्रम
👉पोषण, जीवनसत्व अ आणि गोवर लसीकरण
👉आंतर विभागीय समन्वय - नगरविकास, महिला आणि बालविकास, अल्पसंख्याक
👉कल्याण विभाग यांच्याशी समन्वय.
👉 राज्यातील सर्वांसाठी गोवर उपचार मार्गदर्शन सूचना
👉गोवर प्रयोगशाळा जाळ्यांचे अधिक विस्तारीकरण
👉 गोवर रुग्ण आणि मृत्यूचे सखोल साथरोग शास्त्रीय विशेष सर्वेक्षण आणि त्यानुसार कृती योजना, दीर्घकालीन उपाययोजनेसाठी आवश्यक संशोधन आणि सर्वांगीण शहरी आरोग्य यंत्रणेसाठी योजना
👉 सामाजिक प्रबोधन, लोकसहभाग आणि आरोग्य शिक्षण