Type Here to Get Search Results !

राज्यातील शाळांना उद्या पासून सुट्टी जाहीर शासन निर्णय pdf | Government decision to declare holiday for schools in the state from tomorrow pdf

 राज्यातील शाळांना उद्या पासून सुट्टी जाहीर शासन निर्णय pdf | Government decision to declare holiday for schools in the state from tomorrow pdf

वाढत्या उष्णतेमुळे राज्य शासनाने विद्यार्थ्यांच्या व पालकांच्या हिताचा निर्णय घेतला आहे की राज्यातील शाळांना उद्या पासून सुट्टी जाहीर केली आहे .

राज्यातील शाळांना उद्या पासून सुट्टी जाहीर शासन निर्णय pdf


राज्यातील शाळांना उद्या पासून सुट्टी जाहीर शासन निर्णय pdf

राज्यामध्ये काही दिवसांपासून तापमानामध्ये वाढ झाली असून सर्वत्र उष्णतेची लाट पसरली आहे. त्यामुळे निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधिन होती.प्रतिबंधात्मक उपाय म्हणून विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्यात येत आहे.

राज्यातील शाळांना महत्वाच्या सूचना 


१) राज्यातील राज्य मंडळाच्या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना दिनांक २१.०४.२०२३ पासून सुटी जाहीर करण्यात येत आहे. 

२) राज्यातील इतर मंडळांच्या शाळा वेळापत्रकानुसार सुरू असल्यास अथवा अशा शाळांमध्ये महत्वाचे शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असल्यास, विद्यार्थ्यांना सुटी जाहीर करण्याबाबत शाळा प्रशासनाने स्तरावर उचित निर्णय घ्यावा.

राज्यातील शाळा कधी सुरू होणार -  शासन निर्णय pdf 

३. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत एकवाक्यता राहण्याच्या दृष्टीने विदर्भ वगळता सर्व विभागातील शाळा दरवर्षी दिनांक १५ जून रोजी व त्या दिवशी सुटी असल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील .
शासन निर्णय Download करा⬇️

विदर्भातील शाळा कधी सुरू होणार - शासन निर्णय pdf 

४.  विदर्भ विभागातील शाळा दरवर्षी दिनांक ३० जून रोजी व त्यादिवशी सुटी आल्यास त्याच्या पुढील दिवशी सुरू होतील

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad