Type Here to Get Search Results !

अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 | 11th Admission Process Time Table 2023 24

 अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 | 11th Admission Process Time Table 2023 24


इ. ११वी केंद्रीय ऑनलाईन प्रक्रिया २०२२-२४ साठी पूर्वतयारी त्वरीत सरु करणेत यावी. त्यासाठी प्रवेश प्रक्रियेचे टप्पे
 समजावून घेऊन त्यानुसार नियोजन करावे, विद्यार्थी, पालक यांचेसाठी उद्बोधन वर्ग आयोजित करावेत, शाळा मार्गदर्शन केंद्रांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करावे.  अकरावी प्रवेश प्रक्रियेबाबत व्यापक प्रसिद्धी द्यावी. शंका समाधान व्यवस्था करावी. सन २०२३-२४. इ.११वी  (  अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 | 11th Admission Process Time Table 2023 24)  केंद्रीय ऑनलाईन प्रक्रियेच्या विविध टप्पे व संभाव्य वेळापत्रक सोबत संलग्न आहे. त्यानुसार प्रसिद्धी देऊन पुढील कार्यवाही सुरु करणेत यावी.

अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 | 11th Admission Process Time Table 2023 24
अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24



अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 | 11th Admission Process Time Table 2023 24

 राज्यमंडळ इयत्ता १० वी परीक्षा २०२३ समाप्त झालेली आहे तसेच सीबीएसई, सीआयएससीई इत्यादी मंडळांचे इ. १०वी निकालही जाहीर झालेले आहेत. राज्यमंडळाचा इ.१०वी निकाल लवकरच अपेक्षित आहे. त्यामुळे इ.१०वी उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यासाठी सन २०२३-२४ मधील प्रवेश प्रक्रियेची पूर्वतयारी सुरु करणे आवश्यक आहे. त्यानुसार इ.११वी मध्ये प्रवेश घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन विद्यार्थी पालकांना मिळावे व प्रवेशाबाबत सर्व सूचना वेळेत निर्गमित करता याव्यात यानुषंगाने आवश्यक नियोजन व कृती आराखडा आपले स्तरावरून तयार करावा, क्षेत्रीय स्तरावर समन्वय यंत्रणा सक्षम करुन त्यानुसार कार्यवाही करावी.

अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 | 11th Admission Process Time Table 2023 24 साठी हेल्पलाईन व मुंबई ,पुणे , ,अमरावती , नागपूर ,नाशिक विभागासाठी  अकरावी प्रवेश साठी अधिकृत वेबसाईट खाली दिलेल्या आहेत.

Helpline - 09823009841

मुंबई महानगर क्षेत्र (MMR) : 



पुणे, पिंपरी-चिंचवड मनपा

: https://pune.11thadmission.org.in



नागपूर महानगरपालिका



अमरावती महानगरपालिका 

https://amravati.11thadmission.org.in

नाशिक महानगरपालिका
https://nashik.11thadmission.org.in





मागासवर्गीय अथवा विशेष प्रवर्गात समाविष्ट होणान्या विद्यार्थ्यांना त्यांना लागू असलेल्या आरक्षणाचा लाभ घेता यावा यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे अगोदरच काढून ठेवणेबाबत जागृत करावे. अशा विद्याथ्र्यांना सदर कागदपत्रे वेळेत मिळवून देण्यासाठी विशेष मोहिम राबविणेबाबत विनंती सबंधित महसूल यंत्रणेस करणे, माध्यमिक शाळांनी आपले विद्यालयातील इ.९वी १०वी मधील विद्यार्थ्यांना याबाबत सूचित करून शाळेत असतांनाच अशी कागदपत्रे विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे अशा उपाययोजना कराव्यात.

अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 | 11th Admission Process Time Table 2023 24

सन २०१७-१८ पासून मुंबई महानगर क्षेत्र, पुणे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळांमध्ये इ. ११वी चे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येतात. सन. २०२३-२४ मध्ये मुंबई महानगर क्षेत्र, पुणे-पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रांसह नाशिक, अमरावती व नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील इ.११वी प्रवेश केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने इ.११वी प्रवेश प्रक्रियेबाबत आवश्यक मार्गदर्शन व दिशानिर्देश विद्यार्थ्यांना मिळणे आवश्यक आहे.

उक्त ऑनलाईन प्रवेश क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रातील प्रवेश प्रचलित पद्धतीनुसार कनिष्ठ महाविद्यालय स्तरावरून करण्यात येत आहेत. अशा ऑनलाईन क्षेत्राबाहेरील विद्यार्थ्यांनाही या प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करावे..


अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 | 11th Admission Process Time Table 2023 24

अकरावी संभाव्य प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 

क्रमांक  कार्यवाही टप्पे  कालावधी कार्यवाहीतील पटक
१. Actual Student Registration & Part-१ विद्यार्थ्यांसाठी संकेतस्थळावर नोंदणी व अर्जाचा भाग-१ भरणे अर्ज प्रमाणित / Verify करून घेणे दि. २५ मे २०२३ स.११:०० वा पासून राज्यमंडळ इ.१०वी निकालापर्यंत. विद्यार्थी स्वत: पालकांच्या मदतीने
२. Form Part- Verification by GCsविद्यार्थी प्रवेश अर्जातील माहिती, भाग-१ ऑनलाईन तपासून प्रमाणित / Verify करणे. दि.२५ मे. २०२३ पासून सुरु राज्यमंडळ इ. १० वी निकालानंतर दोन दिवस पर्यंतमाध्यमिक शाळा / अधिकृत मार्गदर्शन केंद्र व विद्यार्थी
३. Jr. College Registration उच्च माध्यमिक विद्यालय नोंदणी, राज्यमंडळ इ. १०वी निकाल येईपर्यंत उच्च माध्यमिक शाळा व  विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय
४. CAP Option Form for students (Part-2)विद्यार्थ्यांनी प्रवेशाच्या पोर्टलवर पसंतीक्रम नोंदविणे, प्रवेश अर्जाचा भाग-२ भरणे) राज्यमंडळ इ.१०वी निकालानंतर सुरु होईल. (साधारणपणे पाच दिवस) टीप- प्रत्येक फेरीपूर्वी सुरु असेल. नोंदणी केलेले विद्यार्थी स्वतः पालकांच्या मदतीने


अकरावी प्रवेश प्रक्रिया वेळापत्रक 2023 24 | 11th Admission Process Time Table 2023 24

. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२२-२३, संदर्भात कनिष्ठ महाविद्यालयांच्या रजिस्ट्रेशन व व्हेरिफिकेशन शिबिरासाठी उपस्थित राहणेबाबत . 

कनिष्ठ महाविद्यालय रजिस्ट्रेशन कनिष्ठ महाविद्यालयांसाठी दि. ३०/०५/२०२२ ते दि.०६/०६/२०२२ पर्यंत -

अ) नव्याने रजिस्ट्रेशन करावयाचे असल्यास शासन आदेश, विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे आदेश, जागेची कागदपत्रे, मुख्याध्यापक यांचे नाव, मे बाईल क्रमांक व इमेल आय डी इ. सह परिपूर्ण प्रस्ताव शिबिरात सादर करावा. आ) ज्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीत काहीही बदल नाही त्या कनिष्ठ महाविद्यालयांनी शिबिरास येण्याची

आवश्यकता नाही.

इ) ज्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या माहितीत बदल आहे त्या कनिष्ठ महाविद्यालयांनी बदल करण्यापूर्वीच्या संकेत स्थळावरील माहितीची प्रिंट काढावी. बदल करण्यासाठी आवश्यक मूळ कागदपत्रे (शासन आदेश, विभागीय शिक्षण उपसंचालक यांचे आदेश) व त्यांची सुस्पष्ट व प्रमाणित सत्य प्रतींचा एक संच सादर करावा. सदर बदल प्रस्तुत कार्यालयाच्या स्तरावरून करण्यात येतील. बदलानंतरच्या माहितीची प्रिंट काढावी, केलेले बदल हायलाईट करावेत.

वेन्ही प्रिंट व बदल करण्याबाबतची कागदपत्रे शिबिरात जमा करावेत. ई) ज्या कनिष्ठ महाविद्यालयांना संकेतस्थळावर तात्पुरत्या स्वरुपात युडायस क्रमांक दिलेला आहे, त्यांनी त्यांचा

युडायस क्रमांक सादर करावा. अन्यथा सदरचे कनिष्ठ महाविद्यालय संकेतस्थळावर activate तेणार नाही. उ) ज्या स्वयंअर्थसाहाय्यीत कनिष्ठ महाविद्यालयांना शुल्कात बदल करावयाचा असेल त्यांनी शासन पत्र दि.३१/१०/२०१८ व शुल्क विनियमन अधिनियम दि. १३/०४/२०१६ नुसार कार्यवाही करावी. व त्यानुसार कार्यवाही करून नस्ती शिबिरात सादर करावी. सदर देन्ही पत्रे प्रस्तुत कार्यालयाच्या संकेतस्थळावर अपलोड केलेली आहेत.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad