वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण नोंदणी 2023 24 | Senior Pay Grade and Selection Grade Online Training Registration 2023 24
शासनामार्फत वरिष्ठ व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षणाचा द्वितीय टप्प्याची प्रक्रिया सुरु करणेसाठीची मान्यता देण्यात आलेली आहे. यानुसार सदर प्रशिक्षणासाठी ऑनलाईन नावनोंदणीकरिता परिषदेमार्फत ऑनलाईन पोर्टल विकसित करण्यात आलेले आहे.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी चे ऑनलाईन प्रशिक्षण २९ मे पासून सुरू होणार आहे. या विषयी माहिती पाहणार आहोत.
वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी ऑनलाईन प्रशिक्षण २०२३ २४ |
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण -
हे प्रशिक्षण १२ वर्षे सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकांसाठी आहे.
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण - पात्रता निकष (१२ वर्ष पूर्ण शिक्षक)
उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
१. १२ वर्षाचीकारी सेवा .
२. या कामासाठी नियुक्त केलेल्या समितीला उमेदवारांचे कामकाज
समाधानकारक वाटणं.
३. त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आवात प्रशिक्षण पूर्ण करणे अथक त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घडयाळी ५० तासांचे ऑनलाईन रोपांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
शासन विहित करील असे सेवातर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले महिजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे.
वरिष्ठ वेतन श्रेणी प्रशिक्षण - प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये
. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० बाबत (जाणीव जागृती करणे,
जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या
पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवतंबर होणारा परिणाम.
• शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृत्ती बदल आत्मसात होण्यासाठी सक्षम
करणे. • नवीन तंत्रज्ञान आत्मसात करून रव विकास, छात्राध्यापक विकारा, संख्या
विकास होण्यासाठी त्याचा उपयोग करण्यास आत्मनिर्भर करणे, एकविसाव्या शतकातील कौशल्य
छात्राध्यापक विद्यार्थी यांमध्ये रुजविण्यासाठी सक्षम करणे, शारीरिक व मानसिक स्वास्थ संवर्धनाचे हक्क सजगता, बहुसांस्कृतिक करण्यास सक्षम करणे.घटनात्मक मूल्यांची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे.
निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण
है प्रशिक्षण २४ वर्ष सेवा पूर्ण केलेल्या शिक्षकासाठी आहे
पात्रता निकष निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण (२४ वर्ष पूर्ण शिक्षक )
उमेदवाराला खालील अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
१.२४ मी अहंकारी सेवा २. त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान तीन आठवडयाचे सतत प्रशिक्षण पूर्ण करणे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे अथवा घडयाळी ५० तासांचे ऑनलाईन सेवातर्गत प्रशिक्षण पूर्ण
करणे 4 शासन विहित करील असे सेवांतर्गत प्रशिक्षण त्याने/तिने पूर्ण केले असले पाहजे अथवा त्याने/तिने विभागाने विहित केलेले किमान दहा दिवसांचे सेवांतर्गत प्रशिक्षण पूर्ण करणे
का १. प्राथमिक शिक्षकांसाठी- प्रशिक्षित पदवीधराची अर्हता मिळविली असली पाहिजे. २. प्राथमिक शाळेतील
मुख्याध्यापकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केली असली पाहिजे,
३. माध्यमिक शाळेतील प्रशिक्षित- अपदवीधर शिक्षकांसाठी पदवी व पदवीधर शिक्षकांसाठी पदव्युत्तर प्रशिक्षित शिक्षकांची अर्हता प्राप्त केलेली असली पाहिजे.
प्रशिक्षणाची उद्दिष्ट्ये - निवड वेतन श्रेणी प्रशिक्षण
• बंदच्या शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी नवविचारप्रवाहांच्या अंमल
बजावणीसाठी सक्षम करणे.. • मूल्यमापन पध्दती आणि साधन तंत्रे यांच्या प्रभावी अंमल बजावणीसाठी
शिक्षकांना सक्षम करणे.
शिक्षकांमध्ये प्रभावी शालेय व्यवस्थापन संघटन आणि प्रशासकीय कौशल्यासाठी आवश्यक शैक्षणिक कार्य संस्कृती विकसित करणे.
• नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार शालेय अभ्यासक्रम शिक्षक शिक्षण अभ्यासक्रमात होत असलेल्या बदलांना सामोरे जाण्यासाठी सक्षम
करणे. • मानवी हक्क सजगता, बहुसांस्कृतिकल घटनात्मक मूल्याची बांधिलकी जपण्यासाठी सबळ करणे,
• शिक्षक शिक्षण प्रक्रियेमध्ये सुधार करण्यासाठी आवश्यक ज्ञान, कौशल्य, वृती बदल आत्मसात होण्यासाठी राक्षम
करणे. जागतिकीकरण, आधुनिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात करावयाचे बदल व त्याचा शैक्षणिक गुणवत्तेवर होणारा परिणाम
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण सूचना
ऑनलाइन प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी खालील सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करा.
१. प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपले प्रशिक्षण व्यवस्थित पूर्ण झाले असणे आवश्यक आहे.
२. इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाची चाचणी सोडवून आपण उत्तीर्ण झाले असणे आवश्यक आहे.
३. इन्फोसिस स्प्रिंगबोर्ड वर आपल्या प्रशिक्षणाचे स्वाध्यायच्या फोल्डरची लिंक अपलोड करणे आवश्यक आहे.
प्रमाणपत्र वितरण मध्ये सुरुवातीस सद्यस्थितीमध्ये दिनांक २१ एप्रिल २०२३ पर्यंत ज्या प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे, आशा सर्व प्रशिक्षणार्थ्यांचे प्रशिक्षण प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.
अकरावी प्रवेश घेताना येणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी व अधिक माहिती साठी खालील निळ्या blue लिंक ला भेट द्या ⬇️
वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण -
१. आपला प्रशिक्षणाचा नोंदणी क्रमांक नोंदविल्यानंतर आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर ओटीपी प्राप्त होईल.
२. आपणास आपल्या मोबाईल क्रमांकावर प्राप्त झालेला ओटीपी आपण प्रविष्ट केल्यानंतर आपणास
नोंदणी क्रमांक
इंग्रजी मधील आपले नाव
मोबाईल क्रमांक
ईमेल
प्रशिक्षण गट
• आपले मराठीतील नाव
० शाळेचे नाव
० जिल्हा -तालुका .
३. यातील आपले मराठीतील नाव, शाळेचे मराठीमधील नाव, आपला जिल्हा व तालुका यामध्ये आपली स्वतःची व्यवस्थित माहिती भरावी/ चूक असल्यास आवश्यक बदल करावेत.
४. उपरोक्त मुद्दा क्रमांक तीन मध्ये नमूद केलेले सर्व तपशील व नमूद माहिती १००% अचूक व खरी असून यामध्ये कोणतीही चूक आढळल्यास व चुकीच्या नावाचे, गटाचे प्रमाणपत्र डाऊनलोड झाल्यास संबंधित प्रशिक्षणार्थी स्वतः जबाबदार असतील.
ज्या प्रशिक्षणार्थीनी वरिष्ठ वेतन श्रेणी/ निवड श्रेणी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे, असे प्रशिक्षणार्थी आपले प्रमाणपत्र येथून डाऊनलोड करून घेऊ शकतात.
नोंदणी क्र. --------- .