Type Here to Get Search Results !

आय पी एल फायनल 2023 गुजरात टायटनस विरुद्ध चेन्नई सुपर किंग | IPL Final 2023 Gujarat Titans vs Chennai Super Kings

 आय पी एल फायनल 2023 गुजरात टायटनस  विरुद्ध चेन्नई सुपर किंग | IPL Final 2023 Gujarat Titans vs Chennai Super Kings

नमस्कार क्रिकेट रसिक मित्रांनो गेली महिना भर आपण सर्व IPL 2023 आय पी एल चा थरार पाहत आलो आहे .या वर्षी अंतिम चार साठी शेवटच्या मॅच पर्यंत ipl चा थरार राहिला . अंतिम चार मध्ये MI ,LSG , CSK ,GT हे चार संघ होते . त्यापैकी दोन संघ हे फायनल साठी राहिले हा आय पी एल फायनल 2023  शुबमन गिल  विरुद्ध   महेंद्रसिंग धोनी MS DHONI असा आहे.तसेच हा आय पी एल फायनल 2023 गुजरात टायटनस  विरुद्ध चेन्नई सुपर किंग | IPL Final 2023 Gujarat Titans vs Chennai Super Kings नसून गुरू विरुद्ध शिष्य असा हा फायनल आहे. 
आय पी एल फायनल 2023 गुजरात टायटनस  विरुद्ध चेन्नई सुपर किंग

                 IPL Final 2023 GT VS CSK 



आय पी एल 2023 फायनल (toc)
उद्या  Ipl 2023 आय पी एल फायनल 2023 महाकुंभ मेळाव्याचा अंतिम सामना आहे . हा सामना गुरू विरुद्ध शिष्य , गिल विरुद्ध धोनी असा असणार आहे .

 दोन बलाढ्य संघ  एकमेकांना ची ताकत दाखवणार आहेत . एकीकडे धोनी , ऋतुराज गायकवाड , डेव्हिड , पथिराना तर दुसरीकडे राशीद खान ,मोहम्मद शम्मी ,मोहित शर्मा , शुबनम गिल, हार्दिक पंड्या  असा हा सामना रंगणार आहे.

गुजरात टीम कडे IPL 2023 ऑरेंज कॅप  व पर्पल कॅप असे  महत्वाचे खेळाडू आहेत. त्यामुळे Gujarat Titans ची बाजू मजबूत आहे. मागील सामन्यात गिल ने 129 रन बनवल्या आहेत त्याचा चांगला फॉर्म CSK टीम साठी घातक ठरू शकतो.
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad