Type Here to Get Search Results !

अहिल्याबाई होळकर जयंती निबंध लेखन माहिती मराठी | Ahilyabai Holkar Jayanti Essay Writing Information Marathi

अहिल्याबाई होळकर जयंती निबंध लेखन माहिती मराठी | Ahilyabai Holkar Jayanti Essay Writing Information Marathi


अहिल्याबाई होळकर जयंती निबंध माहिती
              अहिल्याबाई होळकर जयंती


जीवन परिचय - अहिल्याबाई होळकर

 धनगर समाजात जन्मलेल्या अहिल्याबाई होळकर यांचे नाव कार्यक्षम राज्यकर्ती म्हणून मराठयांच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले आहे.

जन्म - बीड जिल्ह्यातील चौंडी येथे झाला.

वडिलांचे नाव - माणकोजी शिंदे.

आईचे नाव - सुशिलाबाई 


वैवाहिक जीवन - अहिल्याबाई होळकर 

 सुभेदार मल्हारराव होळकर व गौतमीबाई यांचा मुलगा खंडेराव यांच्या शी वयाच्या 8 व्या वर्षी अहिल्याबाई होळकर यांचा विवाह झाला.

अहिल्याबाई होळकर यांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्यांची नावे .

मुलगा - मालेराव

कन्या - मुक्ताबाई 




Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad