Type Here to Get Search Results !

शुभमन गिल संपूर्ण माहिती मराठी हिंदी इंग्रजी | Shubman Gill Complete Information Marathi Hindi English

  शुभमन  गिल संपूर्ण माहिती मराठी हिंदी इंग्रजी | Shubman Gill Complete Information Marathi Hindi English

नमस्कार आज आपण युवा स्टार फलंदाज IPL 2023 चा ऑरेंज कॅप खेळाडू  शुभमन  गिल याची संपूर्ण माहिती मराठी हिंदी इंग्रजी ( Shubman Gill complete information Marathi Hindi English ) मध्ये  पाहणार आहे.

शुभमन  गिल Shubman Gill ( toc )
वनडे ,T 20 , IPL 2023 या सर्व क्रिकेट प्रकारा मध्ये लयबद्ध  असलेला सध्या चा युवा  क्रिकेटपटू म्हणजे  शुभमन Shubman Gill हा आहे . अश्या प्रतिभावान  युवा क्रिकेट पटू ची माहिती आज आपण  थोडक्यात पाहणार आहे. 
शुभमन  गिल संपूर्ण माहिती मराठी हिंदी इंग्रजी
शुभमन  गिल संपूर्ण माहिती मराठी हिंदी इंग्रजी



वैयक्तिक माहिती शुभमन गिल shubman Gill 

 


शुभमन गिल Shubman Gill
जन्म  ८ सप्टेंबर १९९९
आईचे नाव  किरत गिल
वडिलांचे नाव  लखविंदर सिंग 
बहिणीचे नाव  शाहनील
जन्म ठिकाण  पंजाब फाजिल्का

शुभमन गिल याचे वडील लखविंदर सिंग यांनी गिलच्या क्रिकेट सरावासाठी त्यांच्या शेतीमध्ये क्रिकेटचे मैदान तयार केले होते  वडिलांच्या म्हणण्यानुसार मुलाला उत्तम क्रिकेटर बनवायचे होते त्यासाठी ते गाव सोडून मोहली या ठिकाणी राहण्यासाठी गेले होते मोहालीला गेल्यानंतर त्यांनी पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या अकादमीमध्ये मुलाचे ऍडमिशन केले होते.

क्रिकेट विश्वातील प्रतिभावान युवा क्रिकेटपटूंपैकी एक आहे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक दिवसीय सामन्यात दुहेरी शतक झळकावणारा सर्वात तरुण युवा क्रिकेटपटू चा मान त्याच्याकडे आहे.

देशासाठी खेळलेला अप्रतिम खेळी - शुभमन Shubman Gill


कसोटी क्रिकेट


ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यांमध्ये शुभमंगील याने 91 धावाची अविस्मरणीय अशी खेळी करून गाभा येथे झालेल्या चौथ्या कसोटीत भारताला विजयासह मालिका जिंकून देण्यात अप्रतिम अशी खेळी केली होती .

16 डिसेंबर 20 रोजी बांगलादेश विरुद्ध गिल ने त्याच्या कसोटी क पहिले शतक झळकावले(११०) .

वनडे एकदिवसीय क्रिकेट 

22 ऑगस्ट  2022 रोजी गिल ने भारतीय संघासाठी पहिले एक दिवशीय आंतरराष्ट्रीय शतक झळकवले.

१८ जानेवारी २०२३  दिवशी  न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या एक दिवसीय सामन्यात द्वि शतक झळकवले.


T 20 क्रिकेट

एक फेब्रुवारी 2023 रोजी न्यूझीलंड विरुद्ध पहिले टी ट्वेंटी शतक झळकावले .

आंतरराष्ट्रीय क्रिकेट च्या सर्व प्रकारात शतक करणारा भारतातील पाचवा फलंदाज ठरला आहे







Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad