Type Here to Get Search Results !

राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी 2023 | Rajshari Shahu Maharaj mahiti Marathi 2023

 राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी 2023 | Rajshari Shahu Maharaj mahiti Marathi 2023

वरकरणी महाराज अडाणी वेगळे वाटत असले तरी त्यांच्या परिपक्व ज्ञानाचा मागमूस इतर जणांना सहसा लागत नसे. इतकेच काय महात्मा गांधी कोल्हापूरला आल्यानंतर त्यांची महाराज महाराजांची दीर्घ भेट होऊन चर्चा झाली व अभ्यास गेल्यानंतर गांधीजींनी त्यांचे निकटचे सहकारी तोफखाने यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे 'तुमच्यामुळे मी अशा एका राजास भेटू शकलो, की ज्याला दिलेला 'महाराजा ' हा किताब सार्थ ठरला आहे आहे ते खरे एक महाराज आहेत अगदी प्लेटोच्या तत्वज्ञ राजा या कल्पनेत बसणारा ।

राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी 2023 | Rajshari Shahu Maharaj mahiti Marathi 2023


राज्या रोहण प्रसंगाच्या जाहीरनाम्यातील महाराजांची प्रजेच्या सुखाचे व कल्याणाची भाषा ही औपचारिक नव्हती ती महाराजांच्या हृदयांतरी ची भावना होती तिच्या प्रत्येक त्यानंतर अवघ्या काही दिवसातच सातत्याने येत गेला रयतेचे कल्याण हेच आपल्या कारभाराची मुख्य उद्दिष्ट असले पाहिजे ही शिवछत्रपतिंची भावना त्यांचे वंशज असणाऱ्या शाहू महाराजांच्या ठिकाणी असावी ही इतिहासा ची सुखद पुनरावृत्ती होते आपणास मिळाला मिळालेला राज्याधिकार हा राज वैभव व राजविलास यांचा उपभोग घेण्यासाठी नसून तो रंजल्या गांजल्या प्रजा जणांच्या उध्दारासाठी आहे ही राजाच्या उपभोगशून्य स्वामित्वची जाण महाराजांच्या ठाई होती
रयतेचे दारिद्र्य दुःख आणि अंधश्रद्धेवर उपायोजना करावी असे त्यांना मनोमन वाटत असेल नरसिंह वाडी या तीर्थक्षेत्री कुष्ठरोग्यांची दयनीय अवस्था पाहून त्यांच्या मनाला अपार वेदना झाल्या त्यांनी 'विक्टोरिया लेपर  येलाएलएम ' ही सेवाभावी संस्था आश्रम स्थापना केली.
ऊस गाळताना शेतकऱ्यांची हात घालण्यात सापडून तोटे होत त्यावर त्यांनी काही यांत्रिक युक्ती शोधून काढल्यास बक्षीस देण्याची योजना जाहीर केली.
दुष्काळ प्लेगची साथ आधी संकट काळात देश कार्यासाठी ते धावून जात.

राजर्षी शाहू महाराज माहिती मराठी 2023 | Rajshari Shahu Maharaj mahiti Marathi 2023


ऑक्टोंबर१८९४ मधील वेदोक्त ची ठिणगी त्यांची मानसिकता बदलण्यास कारणीभूत ठरली महाराज कार्तिक मासात नियमाने पहाटे पंचगंगा नदीवर स्नानास जात असत स्नानाच्या वेळी भटजी मंत्र म्हणत होता महाराजांच्या सोबत असलेल्या राजाराम शास्त्रींचे या मंत्रा कडे लक्ष दिले भडजी स्नान करतात वेदोक्त मंत्र ऐवजी पुराणोक्त मंत्र उच्चारत होते छत्रपती वेदोक्त मंत्राचे अधिकारी असताना हा भडजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे राजाराम शास्त्री महाराजांच्या निदर्शनास आणून दिले महाराजांनी त्याबद्दल त्या भटजी जाब विचारला असता त्याने सुधरास पुराणोक्त मंत्र सांगावे लागतात असे उत्तर दिले भटजींच्या त्या वाणीने आकाशातून वज्राघात व्हावा त्याप्रमाणे महाराजांच्या अंगावर वीज कोसळली बजने आपल्याला शूद्र म्हणून हिणवणे हे सहन करण्यापलीकडे होते ती कल्पना नव्हती तर कट्टर वस्तुस्थिती होती तिने त्यांना अंतर्मुख व चिंतनशील बनव सामाजिक बंडखोरी उद्युक्त केले वेदोक्त संबंधीच्या या अनुभवामुळे सर्व हिंदूंना विधान अधिकार देणाऱ्या आर्यसमाज आकडे व ब्राह्मणांच्या मक्तेदारी विरुद्ध लढणाऱ्या सत्यशोधक समाजाकडे महाराज आकृष्ट झाले.
वस्तीगृह चळवळ
बहुजन समाजाने शिक्षणाकडे पाठ फिरवल्याने त्यांची दुर्दशा झाले होते त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्याकरिता प्रथम महात्मा फुले यांनी आणि नंतर शाहू छत्रपतींनी भगीरथ प्रयत्न केले कोल्हापुरात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राजाराम महाविद्यालय जोडून सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक खुले वस्तीग्रह त्यांनी स्थापन केलेले शिक्षणात मागासलेल्या खेड्यापाड्यातील मुलांसाठी वसतिगृह काढण्याच्या कल्पने विषयी शाहू महाराजांनी न्यायमूर्ती रानडे व नामदार गोखले या दोन उदारमतवादी नेत्यांची विचारविनिमय केला त्यानुसार 18 एप्रिल 1901 रोजी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग या कोल्हापुरातील पहिल्या वसतिगृहाची स्थापना करण्यात आली पुढे जैन लिंगायत मुस्लिम अस्पृश्य सोनार शिंपी पांचाळ गॉड सारस्वत इंडियन क्रिश्चन प्रभू वैश्य ढोर चांभार सुतार मांग नाभिक सोमवंशी आर्य क्षत्रिय गोष्टी अशा विविध जाती धर्माची 20 वस्तीग्रह त्यांनी सुरू केली.
त्यासाठी इमारती खुल्या जागा कायमस्वरूपी उत्पन्नाची साधने उपलब्ध करून देऊन गरीब विद्यार्थ्यांच्या योग शिक्षणाची चोख व्यवस्था केली वस्तीग्रह लोक चळवळ उदयास आली इतकेच नव्हे तर सुमारे नव्वद वर्षे महाराष्ट्राचे राजकारण समाजकारण अर्थकारण शिक्षण कला आदी क्षेत्रातील चळवळींचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती कोल्हापूरच्या या वस्तीगृहांनी  घडविल्या .



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad