Type Here to Get Search Results !

SSC HSC EXAM 2024 Time table| दहावी बारावी मार्च परीक्षा 2024 वेळापत्रक | SSC HSC 10th 12th March Exam 2024 Time Table

SSC HSC EXAM 2024 Time table| दहावी बारावी मार्च परीक्षा 2024 वेळापत्रक | SSC HSC 10th 12th March Exam 2024 Time Table

महाराष्ट्र राज्य माध्यमिक SSC आणि उच्च माध्यमिक HSC शिक्षण मंडळाकडून दहावी आणि बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलेलं आहे. HSC EXAM बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारीपासून तर SSC EXAM दहावीची परीक्षा १ मार्चपासून सुरु होत आहे.

SSC HSC EXAM 2024 Time table


SSC HSC EXAM 2024 Time table

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी-बारावी परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. 

HSC बारावी EXAM परीक्षा 2024 वेळापत्रक TIME table 

इयत्ता बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी २०२४ पासून २३ मार्च २०२४पर्यंत आहे.
DOWNLOAD EXAM TIME TABLE ⬇️


उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२वी) व्यवसाय अभ्यासक्रम- बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार, दि. १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होतील.


माहिती तंत्रज्ञान व सामान्य ज्ञान विषयांची ऑनलाई परीक्षा (१२वी) - बुधवार, दि. २० मार्च ते शनिवार, दि. २३ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.


SSC दहावी EXAM परीक्षा 2024 वेळापत्रक TIME table

 दहावीची परीक्षा १ मार्च २०२४ पासून २६ मार्च २०२४ पर्यंत होईल.

Pdf download करो ⬇️




महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आलेल्या निवेदनामध्ये याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे.. त्यानुसार उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (१२ वी) सर्वसाधारण व द्विलक्षी अभ्यासक्रम- बुधवार, दि. २१ फेब्रुवारी २०२४ ते मंगळवार दि. १९ मार्च २०२४ या कालावधीमध्ये होईल.
SUBJECT DATE DAY 
हिंदी 1मार्च  FRI 
मराठी 4 मार्च  MON 
इंग्रजी 7मार्च THU 
गणित 1  13मार्च WED 
गणित 2  15 मार्च  FRI 
विज्ञान 1  18 मार्च MON 
विज्ञान 2  20 मार्च WED 
इतिहास  22 मार्च  FRI 
भूगोल 26 मार्च  TUE 

दहावी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शनिवार दि. १० फेब्रुवारी २०२४ ते गुरुवार, दि. २९ फेब्रुवारी २०२४ आणि १२वी प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा शुक्रवार दि. २ फेब्रुवारी ते मंगळवार दि. २० फेब्रुवारी २०२४ या कालावधीमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad