मराठा आरक्षण संपूर्ण महिती Maratha Reservation Full Details
मराठा आरक्षण सुद्यातील महत्त्वाचे मुद्दे
१.मराठा समाजाला शिक्षण आणि नोकरीत 10 टक्के आरक्षण असेल.
२.मराठा समाज आर्थिक, सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास असल्याचा मसुद्यात उल्लेख.
३.मराठा समाजातील मागासवर्गासाठी स्वतंत्र आरक्षण.
४.84 टक्के मराठा समाज आरक्षणासाठी पात्र.
५.राज्याच्या लोकसंख्येपैकी मराठा समाजाची लोकसंख्या 28 टक्के
६.राज्य सरकारी नोकऱ्या आणि शिक्षण संस्थांमध्ये प्रवेशासाठी आरक्षण.
७.मराठा समाजाला राजकीय आरक्षण मिळणार नाही
८.खासगी शैक्षणिक संस्था, राज्याकडून अनुदान प्राप्त होणाऱ्या संस्थांना आदेश लागू
९.राज्य सरकारी मंडळ, महामंडळ, संवैधानिक संस्था, शासकीय कंपन्यांमध्ये आरक्षण मिळणार.