राज्य साक्षरता अभियान उल्लास मूल्यमापन सराव पेपर प्रश्नपत्रिका २०२४-२५-२६ | State Literacy Campaign Ullas Evaluation Practice Question Paper 2024-25-26
ULLAS उल्लास मूल्यमापन सराव प्रश्नपत्रिका (toc)
राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे व राज्य साक्षरता केंद्र, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने असाक्षरांसाठी (शिकाऊ व्यक्तींसाठी )प्रश्नपत्रिकांचा सराव घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. सराव प्रश्नपत्रिका खालील लिंक वर उपलब्ध करून देण्यात येत आहेत, या सराव प्रश्नपत्रिकांचा स्वयंसेवकांमार्फत असाक्षरांकडून (शिकाऊ व्यक्तींकडून)सराव करून घेण्यात यावा. या प्रश्नपत्रिकांच्या प्रिंट काढण्याची आवश्यकता नाही.
सद्यस्थितीत सराव प्रश्नपत्रिकाचे प्रथम पान(Page) हे फक्त महितीस्तव देण्यात आलेले आहे. पहिल्या पानावरील प्राथमिक माहिती भरण्यासंदर्भात नंतर आपणांस कळविले जाईल.
पाठवलेल्या सराव प्रश्नपत्रिकाची उत्तरपत्रिका लिंक द्वारे देण्यात येईल. या उत्तरपत्रिका स्वयंसेवकांनी असाक्षरांना प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी मार्गदर्शन करण्यास उपयुक्त ठरतील
ullas उल्लास २०२४ - २५ सराव प्रश्नपत्रिका लिंक -
ULLAS - मूल्यमापन सराव प्रश्नपत्रिका क्र1-https://maa.ac.in/documents/scl/ullas_practice_test/ullas_practice_test_paper_1.pdf
ULLAS - मूल्यमापन सराव प्रश्नपत्रिका क्र2-https://maa.ac.in/documents/scl/ullas_practice_test/ullas_practice_test_paper_2.pdf
ULLAS - मूल्यमापन सराव प्रश्नपत्रिका क्र3-https://maa.ac.in/documents/scl/ullas_practice_test/ullas_practice_test_paper_3.pdf
ULLAS - मूल्यमापन सराव प्रश्नपत्रिका क्र4-https://maa.ac.in/documents/scl/ullas_practice_test/ullas_practice_test_paper_4.pdf
ULLAS - मूल्यमापन सराव प्रश्नपत्रिका क्र5-https://maa.ac.in/documents/scl/ullas_practice_test/ullas_practice_test_paper_5.pdf
State Literacy Campaign Ullas Evaluation Practice Question Paper 2024-25-26
https://www.maa.ac.in/index.php?tcf=ullas_krutipustika