इ.१० वी व १२ वी बोर्डाच्या वेबसाईटवर अपारआयडी अपडेशन कसे करावे |How to update your Apar ID on the website of the 10th and 12th board?
इयत्ता १० वी (SSC) व १२ वी (HSC) बोर्डाच्या वेबसाईटवर Apar ID (Aadhaar Permanent Account Registry ID) अपडेट करण्याची प्रक्रिया कशी करायची या विषयी माहिती आज आपण पाहणार आहोत.
माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१०वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ.१२वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ ला प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना निकालाचे वेळी Digilocker मध्ये विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका उपलब्ध करून द्यावयच्या आहेत. त्याकरीता विद्यार्थ्यांच्या APAAR ID ची नोंद आवश्यक आहे.
APAAR ID नोंदविणेकरीता राज्य मंडळाचे संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर APAAR ID updation ही link उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या द्वारे दि.११.०४.२०२५ पर्यंत विद्यार्थ्यांचा APAAR ID
अपडेट करायचा आहे.
इ.१० वी व १२ वी बोर्डाच्या वेबसाईटवर अपारआयडी अपडेशन कसे करावे ?
१.APAAR ID नोंदविणेकरीता राज्य मंडळाचे संकेतस्थळ www.mahahsscboard.in
वर APAAR ID updation ही link उपलब्ध करून देण्यात आली आहे.
खालील दाखवल्या प्रमाणे तुम्ही सहज पणे मुलांचे apaar updation करू शकता.
१.SSC/HSC LOG IN करा.
२. खालील प्रमाणे विंडो दिसेल .
३. डाव्या बाजूस तीन लाईन आहेत त्यावर क्लिक करावे. त्यावर क्लिक केले की आपणास Application असे दिसेल त्या वर क्लिक करा.
४.Application असे दिसेल त्या वर क्लिक केल्यानंतर शेवटी Appar uodation त्यावर क्लिक करा.
५. Appar uodation click करा. या ठिकाणी तुम्हाला मुलाचे नाव दिसेल त्या पुढे action वर क्लिक करा. त्या ठिकाणी तुम्ही मुलाचा Appar id enter करायचाआहे.
अश्या प्रकारे तुम्ही सहज मुलांचे अपार अपडेट करू शकता.
How to update your Apar ID on the website of the 10th and 12th board?
महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे परिपत्रक ⬇️